|
Title: कबिराचे विणतो शेले, कौसल्येचा राम View count: 2771 Rating: 4.909091 (11 ratings) Description: Beautiful composition of P.L.Deshpande sung by Manik Varma कबिराचे विणतो शेले, कौसल्येचा राम भाबड्या या भक्तासाठी, देव करी काम ! एक एकतारी हाती, भक्त गाई गीत एक एक धागा जोडी, जानकिचा नाथ राजा घनःश्याम ! दास रामनामी रंगे, राम होइ दास एक एक धागा गुंते, रूप ये पटास राजा घनःश्याम ! विणुन सर्व झाला शेला, पूर्ण होइ काम ठायि ठायि शेल्यावरती, दिसे रामनाम राजा घनःश्याम ! हळु हळु उघडी डोळे, पाहि तो कबीर विणूनिया शेला गेला, सखा रघुवीर कुठे म्हणे राम ? गीत - ग. दि. माडगूळकर संगीत - पु. ल. देशपांडे स्वर - माणिक वर्मा चित्रपट - देव पावला (१९५०) राग - यमन (नादवेध) Tags: old, marathi, film, song, deshpande, manik, varma, Author: dipiaarmarathi |